१९७५ साली आलेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' (Sholay Movie) चित्रपटाला या वर्षी रिलीज होऊन ५० वर्ष झाली आहेत... कितीही नवे चित्रपट आले तरी शोले चित्रपटाची क्रेझ काही कमी झाली नाही आहे... चित्रपटाची कथा, कलाकारांची कामं, डायलॉग्ज्स सारं काही इतकं अप्रतिम होतं की प्रेक्षक आजही 'शोले' विसरु शकले नाही आहेत... मात्र, शोले चित्रपटावेळी जया आणि अमिताभ…
भारतीय सिनेमातील सर्वाधिक चर्चित सिनेमा ‘शोले’ प्रदर्शनाची पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘शोले ’ला अभूतपूर्व असे यश मिळाले. या चित्रपटाबाबत आजवर इतकं लिहून आलं आहे, इतकी पुस्तक आले आहेत, इतक्या मुलाखती उपलब्ध आहेत की वाटतं 'शोले' हा सिनेमा आज देखील जनमानसात चालूच आहे असे वाटते! या सिनेमा इतकी…