बॉलीवूडच्या कलावंतांची लोकप्रियता प्रचंड असते. रसिक वेड्यासारखे त्यांच्यावर प्रेम करीत असतात. मात्र त्यामुळे कधी कधी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
आज बरेचसे मराठी सेलिब्रिटीज एक तर इंग्लंडच्या शूटिंगची बॅग पुन्हा एकदा भरुन घेतात, तर काही विदेशातून आल्या आल्या आपल्या शूटिंग यांच्या तयारीला लागतात ते पुन्हा विदेशात झेपावायला…जग खूपच जवळ आले आहे हे खरेच.
देव आनंदच्या अनेक हौशी गोष्टींमधील एक म्हणजे आपल्या चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना आग्रहाने बोलावणे, आपल्या दिग्दर्शनातील शूटिंग आम्हाला दाखवणे आणि गोडधोड गोष्टी ऐकवणे. देवसाहेबाची भेट म्हणजे आपण फक्त आणि फक्त ऐकायचे असते. हा माझा अनुभव.