टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय प्रसिद्ध आणि विवादित शो म्हणून बिग बॉस (Bigg Boss) या शो ला ओळखले जाते. या शो ला अनेक लोकं दुषण लावतात. मात्र तरीही प्रेक्षकांमधील या शोची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. या शो ने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. बिग बॉसचे दरवर्षी नवनवीन पर्व येतात आणि प्रत्येक पर्व विशिष्ट कारणांमुळे गाजते. यंदा…
मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाने आणि स्टाइलने सगळ्यांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav). अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारा सिद्धार्थ अर्थात आपला सगळ्यांचा लाडका सिद्धू. चित्रपट गाजवणारा सिद्धू सध्या चांगलाच चर्चेत आहे.
सिद्धू गाजतोय त्याचे कारणही खूपच खास आहे. सिद्धू स्टार प्रवाहावरील (Star Pravah) 'होऊ दे धिंगाणा' (Hou De Dhingana) या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक…
दीपिका पदुकोणची निर्मिती असलेल्या चित्रपटात ऋषी कपूर यांच्या निधनानंतर हा अभिनेता साकारणार महत्त्वपू्र्ण भूमिका
टेलिव्हिजन शोज , रेकॉर्डिंग , लाईव्ह मैफली सर्वच माध्यमातून आपण तिच्या गाण्यांना दाद दिली आहे.आयडिया सारेगमपमधूनसुद्धा आपण तिचा आवाज अनुभवला आहे. अशी गोड गळ्याची गायिका म्हणजे केतकी भावे जोशी.