दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण... दिव्यांच्या रोषणाईने आपल्या जीवनात एक नवी उमेद घेऊन येणाऱ्या या सणाची सगळेच फार आतुरनेते वाट पाहात असतात... मनोरंजनविश्वातील कलाकारही सतत काम केल्यानंतर दिवाळीचे काही दिवस आपल्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासोबत घालवता येतात... अशातच आता कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांनी प्रेक्षकांना एक धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या…
महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान मिळवत तब्बल १० वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) अखेर नव्या पर्वासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय ! २६ जुलै रोजी नव्या पर्वातील पहिला भाग रिलीज झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली… आता पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या नेमक्या रिएक्शन्स काय आहेत चला तर…
या पर्वात सर्वात मोठा बदल म्हणजे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत. डॉ. निलेश साबळे ऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर या सिझनमध्ये सूत्रसंचालन करणार आहे.
१०-१२ वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम नव्या रुपात पुन्हा एकदा भेटायला येणार आहे… महत्वाचं म्हणजे यात सुत्रसंचालक निलेश साबळे (Nilesh Sabale) नसून अभिजित खांडकेकर (Abhijeet Khandkekar) असणार आहे… या चला हवा येऊ द्या कार्यक्रमावरुन मध्यंतरी निलेश साबळे आणि शरद उपाध्ये यांच्यात वाद झाला होता… बरं निलेश पहिल्यांदात अशा वादात सापडला…
या खास दिवशी सहकलाकार आणि जवळच्या मैत्रिणीपैकी एक असलेल्या श्रेयाने एक भावनिक पोस्ट लिहून दोघांमधल्या नात्याची जाणीव सगळ्यांनाच करून दिली आहे.
गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी अभिनयासोबतच स्वत:चे स्वतंत्र व्यवसायही सुरु केले आहेत. काही कलाकारांनी हॉटेल काढलं आहे तर काही कलाकारांचं कपड्याचे व्यवसाय आहेत. अशाच एका मराठी अभिनेत्रीने अभिनयापाठोपाठ प्रोडक्शन हाऊस सुरु केलं आहे.. कोण आहे ही अभिनेत्री पाहूयात… (Marathi actress turns businesswomen)
आत्तापर्यंत मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री अक्षया देवधर, श्रेया बुगडे, मृणाल दुसानिस, प्राजक्ता माळी,…