मराठीसह हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता... त्यांनी शेअर केलेल्या त्यांच्या अनुभवांवरुन किंवा चित्रपटाच्य किस्स्यांवरन ट्रोलर्सनी त्यांच्यावर निशाणा साधला होता... सचिन यांना केलेल्या ट्रोलिंगवर त्यांची लेक श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgoankar), अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अशा बऱ्याच कलाकारांनी बाजू घेत ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं... आणि आता अखेर…
हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करत आज ५० वर्षांपेक्षा अधिक काळ इंडस्ट्रीत व्यतीत करणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) कायम त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतातच... खरं तर इतक्या वर्षांचा दांडगा अनुभव असल्यामुळे पिळगांवकरांकडे किस्से असणारच आणि त्यांच्या याच अनुभवांमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो... आता नुकत्याच एका कार्यक्रमात सचिन यांनी नव्या पिढीबद्दल आपलं मत…
सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) आणि त्यांचे किस्से सोशल मिडियावर चर्चेत असतात... आता महागुरुंनी एका मुलाखतीत वयाच्या ९व्या वर्षी पहिली कार खरेदी केल्याचं म्हटलंय... विशेष म्हणजे पिळगांवकरांनी हा किस्सा त्यांची मुलगी श्रियासमोर सांगितला होता.. आणि त्यांच्या या वक्तव्यावर तिच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधलं होतं... काय म्हणालेयत पिळगांवकर चला जाणून घेऊयात... (Marathi Entertainment News)
सचिन पिळगावकरांनी सिद्धार्थ अल्मबायनला…
कधी कोणत्या कलाकाराला त्यांच्या विधानांवरुन किंवा Acting वरुन किंवा कुठल्याही कारणाने ट्रोल केलं जाऊ शकतं... गेल्या काही महिन्यांपासून खरं तर मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतलेही दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) चांगलेच चर्चेत आहे... त्यांच्या बऱ्याच विधानांमुळे त्यांना ट्रोलर्सनी टार्गेट केलं... आता ५० वर्षांपेक्षा जास्त अनुभव ज्या कलाकाराच्या गाठीशी आहे, ज्याने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची…
मराठी चित्रपटसृष्टीतील सोबर आणि साधी अभिनेैत्री या कॅटेगरीतील अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgoankar)... माहेरचं नाव सुप्रिया सबनीस आणि 'नवरी मिळे नवऱ्याला' चित्रपटानंतर झालेल्या सुप्रिया सचिन पिळगांवकर... लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या सुप्रिया यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका, चित्रपट अशी सर्वच माध्यमं गाजवली आहेत... आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा प्रवास...…