मराठी चित्रपटसृष्टीकडे लोकांचा दृष्टीकोन अधिक डोळसपणे पाहण्याचं कारण म्हणजे २००४ साली आलेला 'श्वास' (Shwas Movie) चित्रपट... आजोबा-आणि नातवाची एक ह्रदयस्पर्शी कथा मांडणाऱ्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार तर पटकावलाच; शिवाय प्रतिष्ठित अशा ऑस्कर पुरस्काराचं नामांकन (Best Foreign Language Film category) मिळवणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला... खरं तर हा चित्रपट उत्कृष्ट लेखन, उत्तम दिग्दर्शन यासाठी ओळखला…