Skip to content Skip to sidebar Skip to footer
Sidharth Khirid

Sidharth Khirid : अखेर सिद्धार्थ खिरीडने हटके कॅप्शन देत शेअर केला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नाचे वारे वाहत आहे. रेश्मा शिंदे, किरण गायकवाड, अभिषेक गावकर, शाल्व किंजवडेकर, हेमल इंगळे आदी अनेक कलाकारांनी नुकतीच लगीनगाठ बांधली. मात्र ही यादी इथेच संपलेली नाही २०२५ या नवीन वर्षात अजूनही अनेक कलाकार लग्न करणार आहेत. (Sidharth Khirid) अशातच काही दिवसांपूर्वीच ‘फ्रेशर्स’ मालिका फेम सिद्धार्थ खिरीडने (Sidharth Khirid) सोशल मीडियावर खास पोस्ट…

Read more