तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।। गेला शिणवटा सारा । मेघ झाले पांडुरंग ।। नाम तुकोबाचे घेता । डोले पताका डौलात ।।
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित अभंग तुकाराम हा भव्य दिव्य चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. भक्तीचा ताल, टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’नामाचा घोष करत…
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे प्रयोग मेकर्सकडून केले जात आहेत. अशात आता लवकरच योगेश सोमण आणि स्मिता शेवाळे यांची प्रमुख भूमिका असणारा ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या या चित्रपटात स्मिता शेवाळे एक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत संत साहित्याशी निगडीत कथा प्रेक्षकांना नेहमीच भावतात. संत…