मिक्स मसाला Son Of Sardaar 2 Trailer: अजय देवगनच्या हटके कॉमेडीने चाहते खूश, २५ जुलैला सिनेमा चित्रपटगृहात धडकणार! Son Of Sardaar 2 या चित्रपटात विशेष म्हणजे दिवंगत अभिनेते मुकुल देव देखील झळकणार असून, ही त्यांची शेवटची फिल्म असणार आहे.ByTeam KalakrutiMedia11/07/20250CommentsRead more