चाळीस बेचाळीस वर्षांपूर्वीचा फिल्मी कट्ट्यावरचा एक संवाद…
दादा कोंडके हिंदी पिक्चर काढत आहेत म्हटलं…
हिंदी? मराठीत इतकं छान चाललय. "सोंगाड्या" पासून पाहतोय, त्यांचं (Dada Kondke) पिक्चर पहिल्याच खेळापासून हाऊसफुल्ल गर्दीत दणक्यात चालतं, ज्युबिली हिट होतेय, त्यांचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झालाय, त्यांच्या पिक्चरमध्ये दम नाही म्हणणारे पुन्हा पुन्हा थेटरात जात आहेत, मुंबई पुण्याचे काही चित्रपट समीक्षक…
मराठी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील एक ट्रेण्ड सेटर चित्रपट. कितीही वेळा पहावा कधीही कंटाळा येत नाही की फाॅरवर्ड करावासा वाटत नाही.
ते दिवसच वेगळे होते.
थेटरातला पिक्चर, मेळे, रंगभूमी, रेडिओ, लाऊडस्पीकर, इराणी हाॅटेलमधील ज्यूक बाॅक्स अशी मनोरंजनाची साधने होती. उच्चमध्यमवर्गीयांच्या घरात ग्रामोफोन होता आणि दूरध्वनी असलेले कुटुंब गल्लीत श्रीमंत मानले जाई. संपूर्ण गल्लीत दोन तीन फोन असत आणि सतत वाजत नसत…( दूरचित्रवाणी हा प्रकारही दूर होता.)