Skip to content Skip to sidebar Skip to footer
Kishore Kumar

यांच्यासाठी किशोर कुमारने तीन गाण्यात प्ले बॅक दिला!

शम्मी  कपूरच्या नायक पदाच्या लोकप्रिय काळामध्ये किशोर कुमारने त्याच्यासाठी पार्श्वगायन केले नाही परंतु चरित्र अभिनेता झाल्यानंतर मात्र तीन गाण्यासाठी किशोरने प्लेबॅक केले आणि हे तीनही गाणी अप्रतिम अशी बनली. ही गाणी जरूर पाहा.

Read more

मजरूह सुलतानपुरी यांनी फैज यांच्या नज्म मधील एक ओळ घेऊन बनवले ‘हे’ अजरामर गीत!

गीतकार मजरूह सुलतानपुरी हेदेखील विचाराने लेफ्टीस्ट होते साम्यवादी होते. सरकार विरुद्ध लिखाण केल्याबद्दल त्याना ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले होते.

Read more

जेव्हा एका गीतकाराने लिहिलेले गाणे चक्क १५ वर्षानंतर चोरले जाते!

दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे प्रकार सर्व क्षेत्रात होत असतात. कधी ते जाणीवपूर्वक होतात, तर कधी अनवधानाने होतात! पण या दोन्ही प्रकारात ज्याने त्याची निर्मिती केलेली असते त्याला मात्र नाहक मनस्ताप होत असतो. असाच मनस्ताप गीतकार विठ्ठल भाई पटेल यांना झाला होता.

Read more

‘त्या’ निनावी पत्रामुळे इंदीवर यांनी लिहिलं “फूल तुम्हे भेजा है खत में…” हे प्रेमगीत  

‘सरस्वती चंद्र’ या सिनेमाचे संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्या ‘म्युझिक रूम’ मध्ये काम करीत होते. एक लिफाफा आला. हे पत्र कोण देऊन गेलं याबद्दल कुणालाच माहित नव्हते. पाकीट फोडल्यावर त्यांना आणखी आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यात एक गुलाबचे फूल होते आणि पत्रावर ओठाच्या लिपस्टिकचा ठसा होता आणि लिहिलं होतं ‘टू डिअर…’!

Read more

‘या’ म्युझिक अल्बम्सच्या ‘१२ लाख’ कॅसेट्सची झाली होती विक्रमी विक्री!

१९९५ साली अलिशा चीनॉयच्या ‘मेड इन इंडिया’ या अल्बमपासून भारतीय संगीत जगतात खऱ्या अर्थाने पॉप संगीताचे (indipop) आगमन झाले. याच अल्बममुळे मॉडेलिंग जगतात ‘मिलिंद सोमण’ नावाच्या मराठी ताऱ्याचा उदय झाला. गाण्याइतकीच किंबहुना थोडी जास्तच लोकप्रियता मिलिंद सोमणलाही मिळाली आणि तो ‘ड्रीम बॉय’ म्हणून सौंदर्यवतींच्या मनावर राज्य करू लागला.

Read more

‘स्पर्धा स्वत:शीच करा, तरच लांबचा पल्ला गाठालं’, सावनी रविंद्र

‘सोनी मराठी’ वरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात ‘आस्ताद काळे’ याने उपविजेते पद पटकावलं. त्याची मेंटॉर गायिका ‘सावनी रविंद्र’ ही होती.

Read more

अण्णांचा धमाका!

एम जी रामचंद्रन व पी भानुमती अशी जोडी असलेला हा सिनेमा तूफानी लोकप्रिय ठरला.या सिनेमा साठी दोनच सेट वापरले होते.नाय़डू साहेबांच्या डोक्यात एक कल्पना आली सेट तयार आहे कथानक तयार आहे, हिंदी कलाकारांना घेवून याच स्टोरी वर इथेच हिंदी सिनेमा काढला तर?

Read more

तालवादक नितीन शंकर यांचा थक्क करणारा प्रवास

एकदा प्रत्यक्ष आर.डी. बर्मन यांचे रेकॉर्डिंग वाजवायची संधी त्यांना मिळाली. त्यावेळी आपला मिळालेला सगळा अनुभव वापरत त्यांनी या संधीचं सोनं केलं. त्यावेळी पंचम दा यांचं नितीन यांच्याकडे लक्ष गेलं. त्यावेळी त्यांनी खास त्यांच्या शैलीत विचारलं , “भाई, ये कौन है, हमेशा बुलाओ इसे.”

Read more