Skip to content Skip to sidebar Skip to footer
singer sonu nigam

Sonu Nigam : भारतीय संगीत क्षेत्रातील ‘आधुनिक रफी’

सॅड सॉंग असो किंवा उडत्या चालीचं गाणं असो... भावगीत असो किंवा देशभक्तीपर गीत असो... सोनू निगम (Sonu Nigam) यांच्या आवाजातील प्रत्येक गाणं प्रेक्षकांना भावलंच.... लहानपणापासूनच मोहम्मद रफी (Mohamamd Rafi) यांच्या गाण्यांची आवड असणाऱ्या सोनू यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच गायनाचा प्रवास सुरु केला होता... पहिल्यांदाच स्टेजवर जेव्हा त्यांनी गाणं गायलं तेच रफी यांचं 'क्या हुआ तेरा…

Read more

Mahesh manjarekar

Mahesh Manjarekar :‘देवमाणूस’ मधील ‘पांडुरंग’ आला प्रेक्षकांच्या भेटीला

महेश मांजरेकर, रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ (Devmanus movie) ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे 'पांडुरंग' (Panduranga) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Mahesh Manjarekar) सोनू निगम यांच्या सुमधुर आवाजात गायलेले, रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेले आणि प्रसाद मदपुवार यांनी…

Read more

Sonu Nigam

Sonu Nigam सोनू निगमने पद्म पुरस्कारांवर व्यक्त केली नाराजी, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला….

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली जाते. देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज आणि महान व्यक्तींना सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यंदा देखील पद्म पुरस्कारांची घोषणा केली गेली आणि अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मनोरंजनविश्वातील अनेक खास लोकांना या पुरस्काराने सन्मानित केले गेले. मात्र या पुरस्कारांवर मनोरंजनविश्वातील एका…

Read more

kabhi khushi kabhie gham

सूरज हुआ मद्धम चांद जलने लगा…

करण जोहर यांचा कभी खुशी कभी गम (kabhi khushi kabhie gham) हा २००१ साली प्रदर्शित झालेला एक मल्टीस्टार, बिग बजेट, मेगा सिनेमा होता. या चित्रपटाला तीन संगीतकारांनी संगीत दिले होते. जतीन ललित, संदेश शांडील्य आणि आदेश श्रीवास्तव यांनी. या चित्रपटातील सर्व गाणी समीर अंजान यांनी लिहिली होती फक्त एक गाणे सोडून! का? कारण हे गाणं…

Read more