ऐतिहासिक, विनोदी, हॉरर अथवा थ्रिलर चित्रपटांच्या यादीत बायोपिक्स प्रेक्षकांना विशेष भावतात. लवकरच भारताचे ११वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे. मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) ‘कलाम’ (Kalam) हा चरित्रपट प्रेक्षकांच्या स्वाधीन करणार असून यात भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता मोठ्या पडद्यावर कलाम यांची भूमिका…
मीडिया रीपोर्टनुसार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चे डिजिटल राईट्स हे शाहरुख खानच्या ‘पठाण’पेक्षाही अधिक किंमतील विकले गेले आहेत
दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी ‘रिमेक’ ही काही नवीन गोष्ट नाही. या डब केलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांचा स्वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग आहे. बॉलिवूडमध्येही फार पूर्वीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा वरचष्मा राहिलेला आहे. या वर्षांत दक्षिणेतले काही नवीन चेहरे बॉलिवूडमध्ये दाखल होत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी…