Skip to content Skip to sidebar Skip to footer
south indian films

Ramayana वर आधारित दाक्षिणात्य कलाकृतींचा भांडार!

“स्वये श्री रामप्रभू ऐकती.. कुश लव रामायण गाती….” हे बोल कानांवर पडले की प्रसन्न वाटते. हजारो वर्षांपुर्वीचा इतिहास असणाऱ्या रामायणाचे भक्त आजही प्रभू श्रीराम आणि सीता माता यांचे पुजन भक्तिभावनेने करतात. वाल्मिकी यांनी लिहिलेले ‘रामायण’ गेली अनेक वर्ष आपण विविध माध्यमांतून ऐकत, पाहात आणि जगत आलो आहोत. आजवर हिंदी भाषेत रामायणावर आधारित बऱ्याच कलाकृती तयार…

Read more

prabhas and yash

Bahubali To KGF; साऊथच्या हिट चित्रपटांना ‘या’ मराठी कलाकांनी दिला दमदार आवाज

मराठी कलाकार अभिनय, दिग्दर्शन, संगीत, निर्मिती अशा प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत... इतकंच नाही तर डबिंग क्षेत्रात बऱ्याच मराठी कलाकारांनी एकाहून एक दर्जेदार पात्रांना आपला आवाज दिला आहे... आपल्याकडे बहुतांशी तमिळ, तेलुगू, कन्नडा चित्रपट हिंदी भाषेत डब केले जातात... अभिमानाची बाब म्हणजे ‘पुष्पा’ (Pushpa Movie) असो किंवा ‘बाहुबली’ (Bahubali Movie) साऊथच्या या सुपरहिट पात्रांना हिंदी…

Read more

bollywood actor akshay kumar

Akshay Kumar ७०० स्टंटमॅन्ससाठी ठरला देवमाणूस!

बॉलिवूड असो, साऊथ इंडियन असो किंवा अन्य कुठल्याही भाषेतील चित्रपट असो अॅक्शन सीन्स करताना बऱ्याचदा मुख्य कलाकरांऐवजी स्टंट मॅन तो सीन करत असतात… काही दिवसांपूर्वी एका तमिळ चित्रपटाचं शुटींग करताना स्टंटमॅन एसएम राजू यांचा दुर्दैवी मृत्यू झाला…. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे… काय आहे जाणून घेऊयात……

Read more

Bollywood Masala

Tabu : वयाने १२ वर्ष मोठ्या असलेल्या ‘या’ सुपरस्टारच्या आईची साकारली भूमिका

हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे तब्बू (Tabu)… 'विजयपथ', 'अस्तित्व', 'मकबूल', 'चिनी कम', 'दृश्यम' अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत… अगदी कमी वयातच तिला 'बागबान' चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बायकोची भूमिका ऑफर झाली होती… मात्र, वयाच्या अटीमुळे तिने तो चित्रपट नाकाराला… परंतु, साऊथमध्ये चक्क तिच्यापेक्षा १२ वर्षांनी…

Read more

aamir khan in coolie movie | Latest Marathi Movies

Aamir Khan : हातात पाईप, डोळ्यांवर चष्मा; रजनीकांतच्या ‘कुली’मधला लूक वेधतोय लक्ष!

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या 'सितारे जीन पर' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे… 'लाल सिंग चड्डा' चित्रपटाच्या अपशानंतर आमिर खानने दमदार कमबॅक केलं आहे… आता लवकरच तो रजनीकांत (Rajanikant) यांच्यासोबत तब्बल ३० वर्षांनंतर स्क्रिन शेअर करणार असून 'कुली' (Coolie) चित्रपटाच्या निमित्ताने तो साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे… 'कुली' चित्रपटातील आमिर खान याचा…

Read more

guddi and jab we met movie

Indian Cinema : ‘गुड्डी’ ते ‘जब वी मेट’ ; बॉलिवूडच्या चित्रपटांचे साऊथ रिमेक्स!

भारतीय चित्रपटसृष्टीत (Indian Cinema) विविध भाषांमध्ये चित्रपट तयार केले जातात. प्रेक्षकांची आवड-निवड लक्षात घेऊन प्रत्येक भाषेतील फिल्ममेकर इतर चित्रपटांकडून प्रेरणा घेऊन आपली कलाकृती तयार करत असतात. सर्वसाधारणपणे अॅक्शन फिल्म्स किंवा मातीशी जोडलेले गेलेले चित्रपट साऊथ फिल्म इंडस्ट्रीच तयार करते असं म्हटलं जातं आणि त्यांच्या चित्रपटांचं अनुकरण किंवा आत्ताच्या भाषेत रिमेक्स बॉलिवूडमध्ये केले जातात असं म्हटलं…

Read more

ss rajamouli and mahesh babu

‘SSMB29’ : १००० कोटींचं बजेट असणारा चित्रपट बॉलिवूडच्या ‘या’ कलाकाराने नाकारला!

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील १००० कोटींचं बजेट असणारा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बिग बजेट एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘SSMB29’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात महेश बाबू (Mahesh Babu) प्रमुख भूमिकेत दिसणार असून हा त्याच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट असणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही…

Read more

kantara 2

Kantara 2 : सेटवर ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू, चित्रपटाचं शुटींग थांबवलं!

प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि हटके पाहायला आवडत असतं. अशीच काहीशी वेगळी कथा ऋषभ शेट्टीने 'कांतारा' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडली होती. मुळ दाक्षिणात्य चित्रपट जरी असला तरी हिंदी भाषिक चित्रपटप्रेमींनी कांताराला भरभरुन यश मिळवून दिलं. पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर लवकरच कांताराचा दुसरा भाग येणार असून नुकताच टीझरही समोर आला होता. अशातच या चित्रपटाबद्दल एक वाईट बातमी…

Read more

Idli Kadai

Idli Kadai : धनुषच्या ‘इडली कडाई’चं नवं पोस्टर न्या प्रदर्शनाच्या तारखेसह प्रदर्शित

साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) याचा आगामी चित्रपट ‘इडली कडई’ (Idli Kadai) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेस नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सुरुवातीला १० एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, काही अडचमींमुळे तारीख पुढे घेऊन जात, आता 'इडली कडई' हा चित्रपट १ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.…

Read more

Anurag kashyap

Anurag Kashyap : कश्यपने ‘या’ कारणामुळे मुंबईला केला कायमचा राम राम!

हिंदी चित्रपटसृष्टीत लोकांना फारच इगो असतात आणि आता बॉलिवूडमध्ये काहीच उरलं नाही असं काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणाले होते. ‘डेव डी’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’, ‘बॉम्बे टॉकीज’ असे अनेक सुपरहिट प्रोजेक्ट इंडस्ट्रीला देणाऱ्या कश्यप यांनी बॉलिवूड आता टॉक्सिक झालंय असं म्हणत कायमचा बॉलिवूड इंडस्ट्री आणि मुंबई शहराला राम राम केला आहे. बऱ्याचवेळा कश्यप यांनी हिंदी चित्रपटसृष्टी केवळ…

Read more