२०२६ मध्ये प्रेक्षकांना हिंदी-साऊथ आणि मराठी चित्रपटसृष्टीतून सरप्राईज मिळणार आहेत... अशातच सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर २’ (Jailer 2) चित्रपटही पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे... ‘जेलर २’ मध्ये रजनीकांत (Rajinikanth) पुन्हा एकदा खतरनाक अंदाजात दिसणार आहेत... अशातच आता रजनीकांत यांच्यासोबत पहिल्यांदाच शाहरुख खान (Shah Rukh Khan) दिसणार अशी अपडेट समोर येतेय... ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा…