अलीलकडे केवळ शहरातच नाही तर खेड्यापाड्यातही सोशल मिडियाचा वापर फार वाढला आहे... इतकंच नाही तर मुंबईपेक्षा खेड्यात रिल स्टार्सची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे... अशातच गेल्या काही काळात लोकप्रिय झालेल्या एका रिल स्टारची ह्रदयाला स्पर्श करणारी लव्हस्टोरी चक्क चित्रपटाच्या रुपात लवकरच आपल्या समोर येणार आहे... या रिलस्चार कपलचं नाव आहे आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे...…
५ डिसेंबर २०२४ मध्ये मोठ्या गाजावाज्यामध्ये अल्लू अर्जुनाचा (Allu Arjun) बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा पुष्पा २ (Pushpa 2) सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर कमाईचा नुसता तडाखा लावला आहे. महिना उलटूनही सोशल मीडियावर, मीडियामध्ये देखील ‘पुष्पा 2’बद्दलच बोलले जात आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने अफाट लोकप्रिय मिळवत…
चित्रपटांनी १०० कोटींची कमाई करणे आता सामान्य बाब झाली आहे. आजच्या काळात अनेक सुमार सिनेमे किंवा फ्लॉप सिनेमे देखील १०० कोटींची कमाई करताना दिसतात. मात्र आज १००० कोटींची कमाई करणे खूपच मोठी आणि मानाची बाब आहे. १००० कोटींची कमाई करणारे सिनेमे ब्लॉकबस्टर म्हणून देखील ओळखले जातात. सर्वच सिनेमांच्या बाबतीत असे होते असे नाही. अतिशय मोजके…
स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार नानी याचा दसरा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाय. नानीच्या या दसराची एवढी क्रेझ प्रेक्षकांमध्ये होती की, अनेक ठिकाणी पहाटे पाच पासून या चित्रपटाचे शो सुरु झाले.