दिग्दर्शक जॅम्स कॅमरॉन (James Cameron) यांचा बहुप्रतिक्षित 'अवतार: फायर अँड ऍश' हा चित्रपट १९ डिसेंबर २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे... जगभरातील चाहते या चित्रपटाची वाट पाहात असून भारतातील एका दिग्दर्शकाने मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच पाहिला आहे. आणि ते दिग्दर्शक आहेत एस.एस.राजामौली.. अभिमानाची आणि आनंदाची बाब म्हणजे भारतातील १४५ कोटी लोकांपैकी 'अवतार: फायर अँड…