बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा २०१९ मध्ये ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात झळकली होती... त्यानंतर तिने आपली गाडी थेट हॉलिवूडकडे वळवली... अमेरिकत स्थायिक झालेल्या प्रियांकाने (Priyanka Chopra) बऱ्याच बॉलिवूड सीरीज आणि चित्रपटांमध्ये कामं केली... आता जवळपास ६ वर्षांनी पुन्हा एकदा ती भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करतेय... परंतु, बॉलिवूड नाही तप साऊथमधून कमबॅक करण्याचा तिने निर्णय…
बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्यासाठी गॉडफादर किंवा स्टार किड असणं गरजेचं असतं असं म्हणतात. पण या शब्दांना हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्रींनी मोडून काढत स्वत:चं असं विश्व निर्माण केलं. दीपिका पादूकोण, सुश्मिता सेन, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा ही त्यातील काही नावं. ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकलेल्या प्रियांकाने एकेकाळी हिंदीत सुपरहिट चित्रपट देऊनही बॉलिवूडमधील काही लोकांनी नकळतपणे का होईना…
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील १००० कोटींचं बजेट असणारा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बिग बजेट एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘SSMB29’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात महेश बाबू (Mahesh Babu) प्रमुख भूमिकेत दिसणार असून हा त्याच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट असणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही…