पद्मश्री काजोल हिला नुकताच 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात स्व.राज कपूर यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात आला... यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने काजोलची सिनेकारकिर्द नृत्य स्वरुपात सादर केली... तिच्या या धमाल डान्स परफॉर्मन्सनंतर काजोल हिने सोनालीला घट्ट मिठी मारत तिचं कौतुक केलं... हा खास क्षण सोनाली कुलकर्णी हिने शब्दांत मांडत एका पोस्टद्वारे सोशल मिडियावर शेअर…
महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या ६१व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने जाहिर करण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कलावंतांचा गुणगौरव राज्य पुरस्कार देत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नामांकित निर्मिती संस्थासोबत यंदा वर्ध्यातील दिग्दर्शक हरिष इथापे यांच्या तेरवं चित्रपटाची वर्णी लागली आहे. जाणून घेऊयात इतर नामांकनं…(The Maharashtra State Film Awards)
६१व्या राज्य…