बॉलिवूडचं हॉरर-कॉमेडी युनिवर्स (Horror-Comedy Universe) दिवसेंदिवस मोठं होत चाललं आहे... श्रद्धा कपूर हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘स्त्री’ (Stree movie) चित्रपटाने मॅडॉक फिल्म्सने हे युनिवर्स सुरु केलं होतं, आणि आता हा प्रवास ‘थामा’ चित्रपटापर्यंत येऊन ठेपला आहे... नुकताच Thama चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून ‘स्त्री’, ‘भेडिया’ आणि ‘सरकटा राक्षस’च्या सोबतच आणखी एक महत्वाचं पात्र प्रेक्षकांच्या भेटीला…
प्रेक्षकांना खरं तर कधी कुठल्या पठडीतील चित्रपट आवडतील याचा काही अंदाज नाही... बायोपिक्स, ऐतिहासिक, प्रेमकथा या चित्रपटांचा एक काळ होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही... आणि आता अलीकडे प्रेक्षक कंटेन्टच्या बाबतीत फार पर्टिक्युलर झाले आहेत... त्यांना काहीही दाखवून चालत ही कारण जगभरातील विविध भाषांमधील चित्रपट, सीरीज ते पाहात असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा आवाका वाढला आहे...…