दरवर्षीप्रमाणे यंदाही दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा संपन्न झाला... २०२५च्या या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध भाषेतील कलाकारांचा सन्मान करण्यात आला... यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री २ चित्रपटाला मिळाला असून सर्वोत्कृष्ट वेब सीरीजचा पुरस्कार संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडीला मिळाला आहे... जाणून घेऊयात विजेत्यांची संपूर्ण यादी... (Dadasaheb Phalke International…
“शाहरुख किंवा सलमान खानचा नवीन कोणता पिक्चर येतोय का रे?”, या प्रश्नांऐवजी आता “अरे साऊथचा नवा कोणता पिक्चर येतोय? किंवा ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा १’ परत एकदा पाहा.ला जाऊयात का?”, अशी वाक्य सध्या आपल्या कानांवर पडताना नक्कीच दिसत असतील... ‘कांतारा -चॅप्टर १’ ने (Kantara : The Legend-Chapter 1) लोकांना पार वेडं केलंय... त्यांच्या पंजुर्ली आणि गुलिगा…
बॉलिवूडचं हॉरर-कॉमेडी युनिवर्स (Horror-Comedy Universe) दिवसेंदिवस मोठं होत चाललं आहे... श्रद्धा कपूर हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘स्त्री’ (Stree movie) चित्रपटाने मॅडॉक फिल्म्सने हे युनिवर्स सुरु केलं होतं, आणि आता हा प्रवास ‘थामा’ चित्रपटापर्यंत येऊन ठेपला आहे... नुकताच Thama चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून ‘स्त्री’, ‘भेडिया’ आणि ‘सरकटा राक्षस’च्या सोबतच आणखी एक महत्वाचं पात्र प्रेक्षकांच्या भेटीला…
अक्षय कुमार याचा ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) सध्या चांगलाच चर्चेत आहे. ६ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३ दिवसांमध्ये ८० कोटींची कमाई केली आहे. अक्षयच्या या चित्रपटाने प्रेक्षक आणि क्रिटिक्सच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळवल्यानंतर आता Akshay Kumar ५०० कोटींचा चित्रपट नावावर करणाऱ्या दिग्दर्शकासोबत हातमिळवणी करणार असं सांगितलं जात आहे. कोण आहे तो…
ज्या क्षणाची किंवा ज्या दिवसाची खरं तर प्रत्येक शिवप्रेमी वाट पाहात होते तो दिवस अखेर आला... लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेडं करणाऱ्या ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींचा टप्पा अखेर पार केला आहे... ‘पुष्पा २’ आणि ‘स्त्री २’ चित्रपटानंतर ६०० कोटी पार करणारा ‘छावा’ हा तिसरा चित्रपट ठरला आहे..…
हॉरर-कॉमेडी आणि हॉरर-थ्रिलर चित्रपटांना सध्या प्रेक्षक अधिक पसंती देताना दिसत आहेत. मॅडॉक फिल्मच्या ‘स्त्री २’ आणि ‘भेडिया’, ‘मुंज्या’ या हॉरर-कॉमेडीमध्ये चित्रपटांनी प्रक्षकांना अक्षरश:वेड लावलं. या चित्रपटाच्या यशानंतर आता हॉरर-कॉमेडी युनिवर्समध्ये थामा हा चित्रपट लवकरच येणार असून यात आयुष्यमान खुराना आणि रश्मिका मंदाना दिसणार आहेत. अशातचं आता या दोघांसोबत हॉरर- कॉमेडीच्या युनिवर्समध्ये एका दमदार अभिनेत्याची एन्ट्री…
“हम शोर नही करते…सिधा शिकार करते है…” खरंच विकी कौशलच्या Chhaava चित्रपटाने अक्षरश: लोकांना वेड लावलं आहे. आत्तापर्यंत लोकांचा सर्वसामान्यपणे असा समज होता की शाहरुख खान, प्रभास, Salman khan, आमिर खान यांचेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत नवे रेकॉर्ड बनवतात. पण ती म्हण आहे ना ‘कानामागून आली आणि तिखट झाली’; इथे विकी कौशलला ही म्हण अगदी…
अवघ्या काही तासातच आपण २०२४ या वर्षाला निरोप देऊन २०२५ (2025) या नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. २०२४ हे वर्ष बॉलिवूडची सरासरी असेच होते. अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे फ्लॉप ठरले तर कमी बजेट मात्र उत्तम कथानक असलेले सिनेमे तुफान गाजले. यावर्षी कॉमेडी, ऍक्शन, हॉरर, रोमॅंटिक अशा सर्वच स्वरूपाचे अनेक सिनेमे आले. आज २०२४ चा आढावा…
सुनील कुमार यांनी ‘स्त्री २’मध्ये सरकटे यांची भूमिका साकारली आहे. नुकताच सुनील कुमारला ‘बिग बॉस १८’बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.