किंग खान (Shsh Rukh Khan)( कधीच आपल्या फॅन्सना नाराज करत नाही... प्रत्येकवेळी तो आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी आनंदाची बातमी घेऊन येतोच... आता बऱ्याच महिन्यांपासून खरं तर ज्या चित्रपटाची चर्चा सुरु होती त्या ‘किंग’ (King Movie) चित्रपटाची पहिली झलक शाहरुख खानच्या ६०व्या वाढदिवशी रिलीज करण्यात आली आहे... या टायटल रिव्हील व्हिडिओत पुन्हा एकदा रोमॅंटिक बॉय शाहरुख 'पठाण'…
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ (Student Of The Year movie) चित्रपटातून २०१२ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं... दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांची मुलगी असल्यामुळे नेपोकिड असणाऱ्या आलियाला सुरुवातीला तिच्या अभिनयावरुन डिवचलं गेलं... मात्र, नंतर प्रत्येक चित्रपटातून तिने आपल्या अभिनय शैलीला उत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न केला आणि परिणामी संजय…
बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांमधून दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिचा पत्ता कट केल्याची बातमी सध्या सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आहे... संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’नंतर ‘कल्की २’ (Kalki 2 movie) चित्रपटातूनही तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता... दीपिका अनप्रोफेशनल आहे असे तिच्यावर आरोपही लावण्यात आले... अशातच आता तिच्या एका पोस्टने लोकांचं लक्ष वेधलं असून ज्यांनी तिच्यावर आरोप केले…
बॉलिवूडच्या किंग खानला ३० वर्ष इंडस्ट्रीत का केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे... त्यामुळे त्याचे चाहते विशेष आनंदात आहेतच... तसेच, लवकरच शाहरुख लेक सुहाना खान सोबत किंग चित्रपटात दिसणार आहे... अशातच आता त्याची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे... शाहरुख खानने (Shah Rukh Khan) IIT परिक्षा दिली होती असं त्याने या मुलाखतीत कबूल केलं…
वयाची पन्नाशी गाठली असली तरी आजही शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची क्रेझ तरुणाईत तितकीच आहे जितकी त्याच्या तरुणपणात होती... ‘डंकी’ चित्रपटानंतर शाहरुख खान त्याच्या आगामी किंग चित्रपटाची तयारी करत आहे... विशेष म्हणजे यात तो लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे... आणि आता याच ‘किंग’ (King Movie) चित्रपटाच्या शुटींगचा एक फोटो सध्या सोशल…
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) ३० वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनय आणि रोमॅंटिक अंदाजाने भूरळ पाडतोय... इतकी वर्ष काम केल्यानंतर अखेर शाहरुखला जवान चित्रपटासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे... या पुरस्काराबद्दल किंग खान याने मुलगा आर्यन खान याच्या आगामी त्याचा 'Ba**ds of Bollywood' या पहिल्या नेटफ्लिक्स शोच्या प्रीव्ह्यू लॉन्च इव्हेंटवेळी…
बॉलिवूडमधला रोमॅंटिक चित्रपटांचा बादशाह शाहरुख खान लवकरच त्याची लेक सुहाना खान हिच्यासोबत किंग चित्रपटात झळकणार आहे... बाप-लेकीचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट असून आता या चित्रपटाच्या रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.. काही दिवसांपूर्नी किंग चित्रपटाचं शुटींग करताना शाहरुख खान जखमी झाल्याची बातमी आली होती. आता याचं कनेक्शन रिलीज डेटसोबत आहे का जाणून घेऊयात...
तर, शाहरुख…
सध्या बॉलिवूडचा किंग खान आगामी 'किंग' चित्रपटाच्या शुटींगमंध्ये व्यस्त आहे… याच चित्रपटाच्या सेटवर एक अॅक्शन सीन शुट करताना शाहरुख खानला दुखापत झाली आहे.. नेमकी त्याला दुखापत काय झाली आहे हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून त्याला उपचारासाठी मात्र तातडीने अमेरिकेला घेऊन जाण्यात आले आहे… मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये शूटिंग करत असताना शाहरुख सोबत हा अपघात झाला…
बॉलिवूड म्हटलं की दोन शब्द हे कॉमन असतात. एक म्हणजे ग्लॅमर आणि दुसरं म्हणजे नेपॉकिड्स...खरं तर नेपॉकिड्स ही संकल्पना जरी आता फार अधोरेखित केली जात असली तरी कपूर घराण्यापासून बॉलिवूडमध्ये नेपोटिझम (Nepotism) सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये स्टार किड्स चित्रपटांमध्ये आले. काही जणं आपल्या आई वडिलांप्रमाणे इंडस्ट्रीत टिकले तर काही जणांना अभिनय झेपलाच नाही. अशाच…
जुन्या कलाकारांचं आता केवळ पुरस्कार सोहळ्यांमध्ये नव्हे तर चित्रपटांमध्ये रियुनियन होताना दिसत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून कॅमिओची पद्धत आहे. आता तब्बल १९ वर्षांनंतर शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘किंग’ (King movie) चित्रपटात बॉलिवूडची अभिनेत्री कॅमिओ करताना दिसणार आहे. सध्या ‘किंग’ चित्रपटाची तुफान चर्चा असून सुहाना खानच्या आईच्या भूमिकेत दीपिका पादूकोण (Deepika Padukone) दिसणार…