त्यांचं वय, अनुभव, आणि कॅमेऱ्यासमोरचं आत्मभान याचं हे एक अप्रतिम उदाहरण ठरतं. त्यांच्या अभिनयाची आणि जिद्दीची सगळीकडे चर्चा होत आहे.
GAADI NUMBER 1760 Teaser: रहस्य आणि हास्याची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘गाडी नंबर १७६०’चा टीझर प्रदर्शित !
पात्राची घाई-गडबड, एकमेकांवरचे संशय, आणि संवादांमधून निर्माण होणारा विनोद यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उधाण आलं आहे.
पोस्टरमध्ये एक गाडी व त्यावर ठेवलेली पैशांनी भरलेली काळी बॅग दिसत आहे. पैशांनी भरलेली ही बॅग नेमकी कोणाची आहे?
Jhimma 2 Movie: नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं झिम्मा २ मधील ‘मराठी पोरी” गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!
‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला सर्व सिनेमागृहात प्रदर्शीत होणार आहे.
एकदा काय झालं…हा चित्रपट तुम्हाला जेवढं हसवतो तेवढंच रडवतोही. नकळतपणे पालकत्व कसं असावं हे ही शिकवतो. इथे भावना आहेत, पण ‘मेलोड्रामा’ नाही. इथे कोणी नायक नाही, नायिका नाही, इतकंच काय तर व्हिलनही नाही. आहे फक्त एक प्रवास गोष्टींचा, ध्येयाचा आणि नात्यांचा..