तिच्या दमदार अभिनयामुळे आणि प्रभावी संवादफेकीमुळे ती कोणत्याही मालिकेचं आकर्षण ठरते, त्यामुळे या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्साह आहेत.
टीआरपी रेटिंगमध्ये सातत्याने टॉपला असणाऱ्या मालिका केवळ हिंदी नाही, तर इतर प्रादेशिक वाहिन्यांवर लोकप्रिय झालेल्या मालिकांचा रिमेक आहेत. या मालिका कोणत्या आणि त्या कोणत्या मालिकांचा रिमेक आहेत याबद्दल जाणून घेऊया