वृत्तनिवेदिका म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर (Smita Talwalkar) यांनी आपलं करिअर सुरु केलं होतं... पुढे मराठी मालिका, रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शनाने त्यांनी स्वत:चं विश्व तयार केलं... आजवर २५ पेक्षा अधिक मालिकांची निर्मिती करणाऱ्या स्मिता यांच्यापुढे एक गुंड देखील झुकला होता... आणि त्याने स्मिताताईंचं कौतुकही केलं होतं.. काय होता तो किस्सा जाणून घेऊयात...…
भारतीय नाट्य आणि चित्रपटसृष्टी तसं पाहायला गेलं तर एकमेकांशी संलग्न आहे. प्रत्येक भाषेतील कलाकृती ही प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन तर करतेच पण कलाकारांना नवं काही शिकण्याची संधी देखील देते. अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाचा पाया हा नाटक आहे. रंगभूमीवर काम केलं नसेल तर तो कलाकार आहे अशी मान्यता दिली जात नाही अशी एक समज आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील…