Skip to content Skip to sidebar Skip to footer
actor suneil shetty and marathi language topic

“मी घरी स्टाफशी मराठीत बोलतो, पण भाषासक्तीवरुन मारहाण चुकीची”; Suneil Shetty ने मराठी भाषेच्या मुद्द्यावर व्यक्त केलं मत

राज्यात काही महिन्यांपूर्वी किंबहूना अजूनही मराठी भाषेचा वाद फारच चिघळला होता... मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही या मुद्द्यावरुन परप्रांतीय लोकं महाराष्ट्रामध्ये दादागिरी करतात किंवा काही वेळेस मराठी माणसं परप्रांतीयांवर मराठी भाषा शिकण्यावरून वाद घालतात ही प्रकरण फार सुरु होती... अशातच मराठी भाषा वादावर मराठीसह बॉलिवूड कलाकारांनी देखील आपली मतं मांडली होती... काही कलाकारांनी परप्रांतीय…

Read more

suneil shetty and south films

“बॉलिवूड कलाकारांना साऊथवाले फक्त…”; Suneil Shetty ने साऊथमध्ये काम न करण्याचं सांगितलं कारण

इंडस्ट्रीत गॉडफादर नसूनही आपलं स्थान फिल्मी दुनियेत भरभक्कमपणे तयार करणाऱ्या कलाकारांच्या यादीत सुनील शेट्टी (Suneil Shetty) याचं नाव नक्कीच घेतलं पाहिजे... १९९२ ला 'बलवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून सुनील शेट्टीने एन्ट्री घेतली... अ‍ॅक्शन हिरो म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अण्णाने 'दिलवाले', 'अंत', 'मोहरा', 'गोपी किशन', 'कृष्णा रक्षक', 'बॉर्डर',' भाई',' हेराफेरी', 'धडकन' असे यशस्वी चित्रपट नावावर…

Read more

amitabh bachchan and suneil shetty | Latest Marathi Movies

“अमिताभ बच्चन आमच्यासोबत जेवायचे नाहीत, कारण…”; Suneil Shetty ने सांगितला ‘तो’ किस्सा!

बॉलिवूडचा अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या चित्रपटांसोबतच सामाजिक कार्यांमुळे देखील कायम चर्चेत असतो... 'धडकन', 'हेरा फेरी', 'शूटआऊट अॅट लोखंडवाला', 'बॉर्डर' असे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सुनील शेट्टी याने नुकताच एक महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा खास किस्सा सांगितला... त्याने असं म्हटलं होतं की, “शुटींगच्यावेळी बच्चन साहेब आमच्यासोबत जेवायला बसत नव्हते”... आता नेमकं सुनील शेट्टी काय…

Read more

priyadarshan directed movie hera pheri

Hera Pheri आहे ‘या’ चित्रपटाची हुबेहुब कॉपी; दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी दिली कबूली!

बॉलिवूडमधील अनेक विनोदी चित्रपटांमध्ये आजही प्रेक्षकांच्या आवडीचा चित्रपट आहे हेरा फेरी... अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'हेरा फेरी' चित्रपटाची क्रेझ आहे २५ वर्ष उलटून गेली तरी कायमच आहे... प्रत्येक पात्र, चित्रपटातील डायलॉग्स आजही प्रेक्षकांना लक्षात आहेत... पण जर का तुम्हाला सांगितलं की हेरा फेरी हा एका साऊथ चित्रपटाचा कॉपी…

Read more

actor suneil shetty

Suneil Shetty : “इथे राहतो म्हणजे मराठी बोलता आलीच पाहिजे”!

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरु होता… त्यातच राज्य सरकारने शाळेत इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण समिती लागू केल्यानंतर एक नवा वाद पेटला होता.. मात्र, राज्य सरकारने हे धोरण मागे घेतले असून हिंदी भाषेची सक्ती नसणार आहे… अशातच आता अभिनेता सुनील शेट्टी (Suneil Shetty) याने मराठी भाषेबद्दल महत्वाचं विधान केलं असून माझी कर्मभूमी मुंबई…

Read more

pankaj tripathi and paresh rawal

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची भूमिका साकारणार?

२५ वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत क्लासिक विनोदी चित्रपटाने प्रेक्षकांना भंडावून सोडलं होतं. बाबू भैय्या, श्याम आणि राजू यांनी ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) करुन रसिक प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’च्या यशानंतर आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) येणार असं सांगण्यात आलं. मात्र, बाबू भैय्या अर्थात अभिनेते परेश रावल (Parresh…

Read more

nepokids in bollywood

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून लांब का गेली?

बॉलिवूड म्हटलं की दोन शब्द हे कॉमन असतात. एक म्हणजे ग्लॅमर आणि दुसरं म्हणजे नेपॉकिड्स...खरं तर नेपॉकिड्स ही संकल्पना जरी आता फार अधोरेखित केली जात असली तरी कपूर घराण्यापासून बॉलिवूडमध्ये नेपोटिझम (Nepotism) सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये स्टार किड्स चित्रपटांमध्ये आले. काही जणं आपल्या आई वडिलांप्रमाणे इंडस्ट्रीत टिकले तर काही जणांना अभिनय झेपलाच नाही. अशाच…

Read more

hera pheri 3 movie

Hera Pheri 3 : राजूने पाठवली बाबू भैय्यांना २५ कोटींची नोटीस!

काही दिवसांपासून बाबू भैय्या अर्थात अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) विशेष चर्चेत आहेत. बॉलिवूडमधील कल्ट चित्रपट हेरा फेरी चित्रपटाचा ते महत्वाचा भाग असून त्यांनी साकारलेली बाबू भैय्या ही भूमिका २५ वर्षांनी देखील तितकीच ताजी तवाणी वाटते. ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) येणार असल्याची घोषणा…

Read more

suneil shetty in border movie

Suneil Shetty :  सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….

देशभक्तीवर आधारित अनेक चित्रपट आजवर आले. यात ‘बॉर्डर’ (Border) हा चित्रपट अग्रस्थानी नक्कीच आहे. १९९७ साली आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील एकाहून एक दिग्गज कलाकार होते. सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी व जॅकी श्रॉफसह अनेक कलाकार दिसले होते. जितका हा चत्रपट गाजला तितकीच चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली होती. १९७१ साली भारत-पाकिस्तानमध्ये (Bharat-Oakistan War) झालेल्या…

Read more

paresh rawal

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू भैय्यांनी दिलं स्पष्टीकरण

‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या कल्ट चित्रपटाचं करावं तितकं कौतुक आणि या चित्रपटाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. चित्रपटातील प्रत्येक संवाद आज मीम्ससाठी पोषक ठरला आहे. दरम्यान, 'हेरा फेरी' १ आणि २ या दोन्ही भागांना मिळालेल्या तुफान यशानंतर लवकरच 'हेरा फेरी ३' येणार असं सांगण्यात आलं होतं. पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शन आपला विनोदी बाज प्रेक्षकांसमोर 'हेरा…

Read more