आपल्या बोल्ड भूमिकांमुळे आणि लुक्समुळे अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सतत चर्चेत असते. सध्या चित्रपटांमध्ये जास्त न दिसूनही सनी सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. या ना कारणांमुळे ती मीडियासमोर (Media) येते आणि गाजते देखील. आपल्या मादक व्यक्तिमत्वामुळे सनी लिओनी हे नाव सतत लोकांमध्ये चर्चेत येत असते. आता देखील सनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Sunny…