मिक्स मसाला Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार मज्जा, मस्ती आणि धमाल! पोस्टर पाहताना लगेच लक्ष वेधते की एका बाजूला पारंपरिक कुटुंब दार उघडण्याची तयारी करत आहे, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची तरुण जोडी दार बंद करण्याचा प्रयत्न करताना दिसते.ByTeam KalakrutiMedia24/02/20260CommentsRead more