Skip to content Skip to sidebar Skip to footer
rajesh khanna

राजेश खन्नाच्या भूमिकेने ‘हा’ सिनेमा झाला सुपरहिट!

या सिनेमांमध्ये राजेश खन्नाने अक्षरशः पंधरा ते वीस मिनिटांची एक छोटीशी भूमिका केली आणि ही छोटी भूमिकाच तो चित्रपट सुपरहिट करण्याला कारणीभूत ठरली!

Read more

Super Hit

गुरुदत्तने स्क्रॅप केलेल्या सिनेमातून हा सुपर हिट सिनेमा बनला !

‘प्यासा’ या चित्रपटाच्या सोबतच गुरुदत्त आणखी एका सिनेमावर काम करत होते, हा चित्रपट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता कारण एकोणिसाव्या शतकातील  इंग्रजीतील ख्यातनाम लेखक विल्की कॉलिंन्स यांच्या ‘द वूमन इन व्हाईट’ कादंबरीवर या चित्रपटाचे कथाकथन होते. १८५९ साली ही कादंबरी प्रकाशित झाली होती. मागच्या दीड शतकात या अभिजात कलाकृतीवर अनेक देशांमध्ये अनेक माध्यमातून यावर चित्रपट, नाटक, टीव्ही…

Read more

Super Hit Movie

धर्मेद्रमुळे ठरला ‘हा’ चित्रपट सुपरहिट

ओ. पी. रल्हन दिग्दर्शित ‘फूल और पत्थर'(१९६६) च्या पोस्टरवरचा आजारी मीनाकुमारीच्या शेजारीच उभा असलेला उघड्या निधड्या पिळदार छातीच्या धर्मेंद्र फार लक्षवेधक ठरला आणि मग पिक्चर रिलीज होताच फर्स्ट शोपासूनच सुपर हिट ठरल्यावर यात धर्मेंद्रने साकारलेल्या ‘चोर नायक’ भूमिकेनुसार त्याच्याकडे नवीन पिक्चरची रांगच लागली.

Read more

Superhit

कुली सिनेमाच्या ॲक्सीडेंटमुळे ‘हा’ सिनेमा ठरला सुपरहिट

अमिताभ बच्चन यांना ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान झालेला अपघात सर्वाना माहिती आहे पण आणखी  एक अपघात त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाच्या दरम्यान देखील झाला होता. अर्थात हा अपघात अतिशय छोटा होता पण या अपघातामुळे अमिताभ बच्चन यांना त्यांच्या दुसऱ्या एका चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रिकरणासाठी एक वेगळा विग वापरला होता! आणि ‘कुली सिनेमाचा ॲक्सीडेंट या सिनेमाला सुपरहिट करून गेला. 

Read more