हिंदी सिनेमाच्या दुनियेत पहिल्यांदा नायकाचा रोल मिळालेल्या अभिनेत्याचा हा चित्रपट रिलीज मात्र त्याच्या मृत्यूनंतर झाला होता या संपूर्ण घटनेचा पिरेड हा तब्बल २२ वर्षांचा होता. हा चित्रपट बनायला प्रचंड वेळ लागला. चित्रपट निर्मितीच्या दरम्यान अनेक अडथळे आले. अनेकांचे मृत्यू झाले. शेवटी २२ वर्षानंतर हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला. त्यावेळेला या चित्रपटाचा नायक देखील या दुनियेत…
सध्या सिनेप्रेमींमध्ये फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. खरे तर तो कुठेला सिनेमा आहे, हे सांगायची अजिबातच गरज नाहीये. कारण सगळ्यांनाच माहित आहे बॉक्स ऑफिसवर सिंह गर्जना करण्यासाठी येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा 'छावा' (Chhaava). हो, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित (Laxman Utekar) आणि विकी कौशल अभिनित 'छावा' हा सिनेमा उद्या १४ फेब्रुवारी रोजी…
खऱ्या अर्थाने सुपरस्टार हे नाव सार्थ करणारा अभिनेता म्हणजे थालयवा रजनीकांत. फक्त साऊथचा नाही तर संपूर्ण जगातील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. रजनीकांत यांच्यासाठी त्यांचे फॅन्सचे प्रेम थक्क करणारे आहे. पोस्टरवर होणारे दुग्धाभिषेक, मंदिराची बांधणी हे सर्व निव्वळ फॅन्सचे प्रेम आहे. रजनीकांत आज वयाची ७५ वर्ष पूर्ण करत असताना देखील ते चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत झळकतात आणि…
राजेश खन्नांसाठी तो काळ मोठा कठीण होता. एक तर त्यांचा स्टारडम संपला होता. डिंपल यांच्यासोबतचे त्यांचे संबंध तुटले होते. कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्ही पातळ्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत होता. त्यात हे प्रकरण उपटले. काय होता हा किस्सा?