मराठी चित्रपटसृष्टीतील सोबर आणि साधी अभिनेैत्री या कॅटेगरीतील अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgoankar)... माहेरचं नाव सुप्रिया सबनीस आणि 'नवरी मिळे नवऱ्याला' चित्रपटानंतर झालेल्या सुप्रिया सचिन पिळगांवकर... लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या सुप्रिया यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका, चित्रपट अशी सर्वच माध्यमं गाजवली आहेत... आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा प्रवास...…
नेटफ्लिक्सवरील ‘मंडला मंडर्स’ (Mandala Murders) ही वेब सीरीज सध्या ट्रेण्डिंग आहे... या सीरीजमध्ये अभिनेत्री श्रिया पिळगांवकर, वाणी कपूर आणि सुरविन चावला यांच्या प्रमुख भूमिका आहेत... दरम्यान, या सीरीजमध्ये श्रियाचा अभिनय पाहून तिचे चाहते तर खुश झाले आहेतच पण त्यासोबतच श्रियाचे वडिल सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत लेकीसाठी खास पोस्ट केली आहे...…
१९८० च्या दशकापासून दूरचित्रवाणी, नाटक आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया (Supriya Pilgoankar) यांनी आजवर अनेक कामं केली. पण आजही १९८४ साली आलेला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ (Navari Mile Navaryala marathi movie) हा चित्रपट आणि त्यात त्यांनी साकारलेली चमेली प्रेक्षकांना लक्षात आहे. पण तुम्हाला माहित आहे का या भूमिकेसाठी सुप्रिया नाही…
“तुटेल का रे वादा यारा नाय नाय नाय, ही दोस्ती तुटायची नाय…” खरंच मराठी चित्रपटसृष्टीत दोन मित्रांची जोडी ज्यांनी विनोदीपंटांचा एक अजरामर नजराणा प्रेक्षकांना देऊन ठेवला असे दोन ज्येष्ठ कलाकार म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. खरंच या दोघांना ५० पेक्षा अधिक चित्रपटात एकत्र पाहिल्यानंतर लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर प्रेक्षकांनाच काय Ashok Saraf यांनाही एकट्याने काम करणं…