Skip to content Skip to sidebar Skip to footer
Suraiya

सुरैय्याने दिलीप कुमार काम न करण्याचा निर्णय का घेतला?

सिनेमाच्या दुनियेत खूप योगायोगाचे आणि गमतीचे प्रसंग घडतात. अभिनेता दिलीप कुमार आणि गायिका अभिनेत्री सुरैया (Suraiya) हे दोघे तसे समकालीन. पण या दोघांनी एकाही चित्रपटात एकत्र काम केले नाही. खरं तर या दोघांना घेऊन एका चित्रपटाची निर्मिती सुरू झाली होती. शूटिंग देखील सुरू झाले होते.

Read more