अक्षय मुदवाडकर (Akshay Mudawadkar) यांनी साकारलेले स्वामी समर्थ प्रेक्षकांच्या मनाला भावले होते.
श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा ‘मी पाठीशी आहे’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.
राष्ट्रगुरु समर्थ रामदास हा केवळ ऐतिहासिक चित्रपट नसून, समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळात जागर करणारा आहे.