टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वाधिक गाजलेला शो म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा (TMOC). मागील जवळपास १४ वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. हा शो आणि शो मधील कलाकार प्रत्येक प्रेक्षकांच्या घरातलेच झाले आहेत. या मालिकेतील जेठालालपासून ते अब्दूलपर्यंत सर्वच कलाकार अगदी आपल्या घरातले असल्यासारखेच सगळ्यांना वाटत आहे. मधल्या काही काळात मालिकेतील कलाकारांमध्ये अनेक बदल…
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत डॉ. हंसराज हाथी आणि कोमल हाथी यांचा मुलगा गोलीची भूमिका साकारणारा कुश शाह ने ही मालिका सोडली आहे.
काही महिन्यांपूर्वी टीव्ही अभिनेता आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरचरण सिंग बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती.