बॉलिवूडमध्ये आजवर बरेच कॉमेडी चित्रपट आले. यात मग कधी रोहित शेट्टीने Action Comedy चित्रपट आणले तर कधी करण जोहर, आनंद एल राय यांनी रॉमेंचिक कॉमेडी चित्रपट आणले... याच विनोदी चित्रपटांच्या यादीत दिग्दर्शक प्रियदर्शन (Priyadarshan) यांनी आपल्या हटके कॉमेडी चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या लक्ष विशेष वेधून घेतलं... ‘हेरा फेरी’, ‘हलचल’, ‘भूल भूलैल्या’ असे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारी…
Paresh Rawal यांचं पुन्हा एकदा मराठी नाटकांवरील प्रेम आलं समोर; प्रेक्षकांसोबत बसून पाहिलं ‘हे’ नाटक
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीला अमराठी कलाकार आणि रसिक प्रेक्षकांनी कायमच प्रेम दिलं आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पासून ते अगदी रजनीकांत (Rajinikanth) यांच्यापर्यंत मराठी नाटक, चित्रपटांचं कौतुक बऱ्याच कलाकारांनी आजवर केलं आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी पुन्हा एकदा मराठी नाटकाचं विशेष कौतुक करत नाटकाचा प्रयोगही आवर्जून पाहिला आहे. बरं, परेश रावल (Paresh Rawal)…
२०२४ मध्ये करिना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘क्रु’ (Crew) चित्रपट रिलीज झाला होता... female centric असणाऱ्या या चित्रपटात एक वेगळी कथा दाखवण्यात आली होती... तिघींचा अभिनय प्रेक्षकांना विशेष आवडला होता.. आता लवकरच ‘क्रु २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं सांगण्यात येत आहे... (Crew 2 movie)
मिळालेल्या माहितीनुसार, लोकांच्या आग्रहाखातर चित्रपटाच्या…
बालक पालक (२०१३) या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु करणारा अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) लवकरच बॉलिवूड चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रथमेश याने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर आजवर विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं निकळ मनोरंजन केलं आहे. आणि आता लवकरच तो हिंदी चित्रपटात लीड रोल करणार असल्यामुळे प्रथमेशला लॉटरीच लागली असं म्हणावं…
‘हेरा फेरी’ (Hera Pheri) या कल्ट चित्रपटाचं करावं तितकं कौतुक आणि या चित्रपटाबद्दल बोलावं तितकं कमी आहे. चित्रपटातील प्रत्येक संवाद आज मीम्ससाठी पोषक ठरला आहे. दरम्यान, 'हेरा फेरी' १ आणि २ या दोन्ही भागांना मिळालेल्या तुफान यशानंतर लवकरच 'हेरा फेरी ३' येणार असं सांगण्यात आलं होतं. पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शन आपला विनोदी बाज प्रेक्षकांसमोर 'हेरा…
फिमेल सेंट्रिक अर्थात महिला प्रधान चित्रपट करण्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांचा हातखंडा आहे. २००१ साली आलेल्या चांदनी बार या चित्रपटापासून त्यांनी स्त्री प्रधान चित्रपटांनी सुरुवात केली. त्यानंतर एकामागून एक हिट चित्रपट त्यांनी दिले. विशेष म्हणजे भांडारकर यांच्या चित्रपटांनी स्त्रियांच्या अडचणी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचं जीवन चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चित्रपटांनी…
कुठल्याही चित्रपटात जितका हिरो महत्वाचा असतो तितकाच खलनायकही महत्वाचा असतो. खलनायकाशिवाय हिरोचं महत्व फारसं जाणवत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता खलनायक हा विषय सुरुच आहे आणि जर का विचारलं बॉलिवूडमधील चॉप खलनायकांची नावं सांगा तर अर्थात अमजद खान, अमरिश पुरी, गुलशन ग्रोव्हर, प्राण या पुरुष खलनायकांचीच नावं तुम्ही घ्याल. पण तुम्हाला माहित…