Skip to content Skip to sidebar Skip to footer
Kapoor family

Kapoor Family : कपूर कुटुंबाच्या निळ्या डोळ्यांचं रहस्य काय आहे?

हिंदी चित्रपटसृष्टी म्हटलं की कपूर कुटुंबाचं नाव सर्वात आधी घ्यायलाच हवं. बॉलिवूडमधील सर्वात मोठं स्क्रिन कुटुंब असणाऱ्या कपूर फॅमिलीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. कपूर कुटुंबातील १५ पेक्षा अधिक सदस्यांनी चित्रपटसृष्टीत आपलं करिअर घ़डवलं आहे. केवळ अभिनयच नाही तर कपूर कुटुंबाचं ग्लॅमर, सौंदर्य आणि त्यांच्या निळ्या डोळ्यांसाठी त्यांची सर्वाधिक चर्चा आहे. १९२९…

Read more