मखमली स्वरांचा गायक तलत महमूद या गुणी गायकाला करिअरच्या उत्तरार्धात अतिशय वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. एकेकाळी दिलीप राज देव या सदाबहार त्रिकूटांचा स्वर असलेला तलत साठच्या दशकाच्या उत्तरार्धात अक्षरशः सिनेमाच्या दुनियेतून बाहेर फेकला गेला होता. दुःख फक्त एवढेच नव्हतं तर त्याने गायलेली गाणी नंतर दुसऱ्या गायकाच्या आवाजात रेकॉर्ड केली जात होती. तलत करिता ही…
संगीतकार शंकर जयकिशन यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तलत महमूद यांनी केवळ १९ गाणी गायली होती. इतर गायकांच्या तुलनेत ही संख्या कमी जरी वाटत असली तरी यातील हरेक गीत आजही रसिकांच्या मनात ताजे आहे. मला वाटतं ही किमया एस जे यांच्या सुरांच्या सोबतच तलत मेहमूद यांच्या स्वराची देखील आहे. तलत च्या हिंदी चित्रपटातील गाण्याची संख्या मुळातच कमी…