Skip to content Skip to sidebar Skip to footer
ss rajamouli and varanasi movie

SS Rajamouli यांना हनुमानाबद्दलचं ‘ते’ विधान भोवलं; हिंदु धर्माचा अपमान केल्याबद्दल तक्रार झाली दाखल

राष्ट्रीय पुरस्कार विजेते एस.एस राजामौली लवकरच त्यांचा ‘वाराणसी’ (Varanasi Movie) हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत... भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा हा चित्रपट असून १००० कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाचा टायटल रिव्हील प्रोग्राम नुकताच हैदराबादमध्ये संपन्न झाला... या कार्यक्रमात राजामौलींनी देवांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे... इतकंच नाही तर हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याबद्दल…

Read more

coolie movie

Rajinikanth यांच्या कुली चित्रपटाने पार केला ५०० कोटींचा आकडा!

साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी या वर्षी सिनेसृष्टीतील ५० वर्ष पुर्ण केली...आणि याच निमित्ताने त्यांचा ‘कुली’ (Coolie) हा चित्रपट रिलीज झाला होता... खऱ्या अर्थाने हा एक पॅन इंडिया चित्रपट होता कारण यात मल्याळम, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नडा अशा सर्व भाषिक इंडस्ट्रीतील कलाकार यात होते... १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने २० दिवसांमध्ये…

Read more

war 2 vs coolie

War 2 Or Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली माजी?

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रजनीकांत यांनी याच वर्षी मनोरंजनसृष्टीतील ५० वर्ष पुर्ण केली... त्यामुळे ‘कुली’ (Coolie) हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी कास आहे... १४ ऑगस्ट २०२५ रोजी कुली रिलीज झाला... याच दिवशी ह्रतिक रोशन आणि एनटीआर यांचा ‘वॉर २’ (War 2) देखील रिलीज झाला होता.. दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील…

Read more

rajinikantha and bhagwan dada movie

Rajinikanth आणि ह्रतिक रोशन ३९ वर्षांनी येणार समोरासमोर…

भारतीय चित्रपटसृष्टीत बऱ्याच कलाकारांनी अगदी बालकलाकार म्हणून आपली काकिर्द सुरु केली होती…. असाच एक हरहुन्नरी अभिनेता म्हणजे ह्रतिक रोशन (Hrithik Roshan)… ३९ वर्षांपूर्वी ज्या सुपरस्टारच्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं… आज त्यांच्या चित्रपटासोबत ह्रतिकचा चित्रपट क्लॅश होणार आहे… होय… थलायवा, सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या 'कुली' चित्रपटासोबत ह्रतिक रोशन याचा 'वॉर २' रिलीज होणार…

Read more

Top 5 OTT Movies

Top 5 OTT Movies: या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले ‘हे’ सिनेमे तुम्ही पाहिलेत का?

प्राइम व्हिडीओ आणि जिओ सिनेमा यांसारख्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे.

Read more

rajinikanth in coolie movie | Bollywood Masala

Rajinikanth : ५ इंडस्ट्रीचे ५ दिग्गज एकत्र… ‘कुली’ १००० कोटी कमावणार?

५० वर्ष झाली पण एका माणसाची क्रेझ काही आजही कमी झालेली नाही, ते म्हणजे सुपरस्टार रजनीकांत… सध्या त्यांच्या आगामी ‘कुली (Coolie Movie)’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे… आता रजनीकांत यांचा विषय आहे, तर चित्रपटाची हवा तर असणारच पण या चित्रपटात अजून काही खास गोष्टी आहेत, ज्यामुळे सिनेप्रेमी आतुरतेने याची वाट पाहत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे…

Read more

thug life

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

मारधाड असणारे चित्रपट आधी प्रेक्षकांना फारसे आवडत नव्हते. पण साऊथ चित्रपटांनी फाईटिंग सीन्स इतके लोकप्रिय केले की प्रेक्षकांना केवळ साऊथच नव्हे तर हिंदी चित्रपटांमधीलही फाईटींग सीन्स आवडू लागले. आता लवकरच याच पठडीतील साऊथ चित्रपट ‘ठग लाईफ’ (Thug Life) प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मणी रत्नम (Mani Ratnam) दिग्दर्शित या चित्रपटात कमल हासन (Kamal Hasan) प्रमुख भूमिकेत…

Read more