अपूर्वाचा जीवनसाथी तनुज गोवळकर (Tanuj Govalkar) हा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित नसल्याचं समोर आलं आहे.
मराठी मालिकाविश्वात खलनायिका म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंता आता लग्नबंधनात अडकली आहे. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तिने आपल्या जोडीदारासोबत सात फेरे घेत नव्या आय़ुष्याच्या प्रवासाची सुरुवात केली आहे. सोशल मिडियावर तिने लग्नाचे फोचो शेअर केले असून कलाकारांसह तिच्या…