हिंदी चित्रपटसृष्टीत ३० वर्षांपेक्षा अधिक काळ विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मश्री काजोल (Kajol) हिला नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे काजोलला तिच्या वाढदिवशी ५ ऑगस्टलाच हा मोठा पुरस्कार प्रदान करण्यात आला... यावेळी काजोलने माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचवेळी जेव्हा…
९०च्या दशकापासून ते अगदी २१व्या शतकापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री काजोल (Kajol) हिचा आज वाढदिवस... घरातूनच कलेचं, अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या काजोल हिला तिचा पहिला चित्रपट कसा मिळाला याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे... १९९२ मध्ये 'बेखुदी' (Bekhudi) या चित्रपटातून तिने अभिनेत्री म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं... हिंदीत जवळपास ३३ वर्ष काम करणाऱ्या काजोल हिला तिच्या उमेदीच्या…
हिंदी सिनेमाच्या इतिहासात जेव्हा आपण शूटिंगचे किस्से ऐकतो तेव्हा हिरोईनच्या tantrams अर्थात नायिकांच्या नखऱ्यांची खूप चर्चा होते. सेट वरील त्यांचा तोरा, नखरा प्रोडक्शनला दिलेला त्रास यावर खूप काही छापून यायचे.
तनुजा आणि शोमू मुखर्जी यांनी १९७३ साली लग्न केले. त्यांना पहिले कन्या रत्न प्राप्त झाले. काजोलचा जन्म पाच ऑगस्ट १९७४ चा. पुढे काजोलनेही चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आज लोक तिला ‘स्टारकिड’ म्हणून नाही तर, एक प्रगल्भ अभिनेत्री म्हणून ओळखतात. हा किस्सा आहे काजोलच्या लहानपणीचा.