Skip to content Skip to sidebar Skip to footer
tabu affair news

Tabu ‘या’ अभिनेत्यासोबत २७ वर्षांनी काम करणार; एकेकाळी दोघंही एकमेकांच्या होते प्रेमात

इंडस्ट्रीत अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांची इतर मेल अॅक्टर्ससोबत नावं जोडली गेली किंवा त्यांचं रिलेशन त्यांच्यासोबत होतं; पण आजही त्या अविवाहित आहेत... या यादीत एक नाव कायमच घेतलं जातं ते म्हणजे तब्बूचं (Tabu)... ९०च्या दशकापासून आपल्या अभिनय आणि सौंदर्याने केवळ हिंदीच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीवरही अधिराज्य गाजवणारी तब्बू एकेकाळी नागार्जूनसोबत (Nagarjuna Akkineni) रिलेशनमध्ये होती...…

Read more

rekha's mother pushpavalli

Bollywood : लग्न न करताच झाली ही अभिनेत्री आई; लेक आहे बॉलिवूडची सुपरस्टार!

भारतीय चित्रपटसृष्टीत कुठल्याही गॉडफादरचा डोक्यावर हात नसताना अभिनेत्री किंवा अभिनेता म्हणून नावारुपास येणं तसं फारसं कठिणच... आजही बॉलिवूडच काय इतर भाषिक चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा स्ट्रगल सुरुच आहे... बरं जुन्या काळातील अनेक अभिनेत्रींचा करिअर आणि वैयक्तिक जीवनाचा संघर्ष सुरुच होता... अशीच एक अभिनेत्री होती जिने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अडचणींचा सामना केला आणि त्यानंतर इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून आपली…

Read more

jatadhara movie | Bollywood Masala

Jatadhara : हिंदीत जम बसेना, Sonakshi Sinha ने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीकडे वळवली पावलं!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिचे गेल्या काही काळापासून एकामागून एक फ्लॉप चित्रपटच येत आहेत... लग्नानंतर तिचा नुकताच ‘निकिता रॉय’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आला होता; परंतप ‘सैय्यारा’ 9Saiyaara) चित्रपटामुळे तिचा हा चित्रपट आपटला.. इतकंच नाही तर अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटातूनही तिचा पत्ता कट झाला होता.. आता बरेच फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर सोनाक्षी तिच्या…

Read more

guddi and jab we met movie

Indian Cinema : ‘गुड्डी’ ते ‘जब वी मेट’ ; बॉलिवूडच्या चित्रपटांचे साऊथ रिमेक्स!

भारतीय चित्रपटसृष्टीत (Indian Cinema) विविध भाषांमध्ये चित्रपट तयार केले जातात. प्रेक्षकांची आवड-निवड लक्षात घेऊन प्रत्येक भाषेतील फिल्ममेकर इतर चित्रपटांकडून प्रेरणा घेऊन आपली कलाकृती तयार करत असतात. सर्वसाधारणपणे अॅक्शन फिल्म्स किंवा मातीशी जोडलेले गेलेले चित्रपट साऊथ फिल्म इंडस्ट्रीच तयार करते असं म्हटलं जातं आणि त्यांच्या चित्रपटांचं अनुकरण किंवा आत्ताच्या भाषेत रिमेक्स बॉलिवूडमध्ये केले जातात असं म्हटलं…

Read more

akshaye khanna

Akshaye Khanna ‘छावा’ गाजवल्यानंतर अक्षय खन्नाची साऊथमध्ये एन्ट्री!

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपटाने थिएटरमध्ये यशस्वीरित्या ५१ दिवसस पुर्ण करत नवा इतिहास रचला आहे. २०२५ या वर्षात विकी कौशल 9Vicky Kaushal) अभिनित 'छावा' हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट ठरला. इतकंच नाही तर विकी कौशल आणि औरंगजेब ही भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्ना (Akshaye Khanna) याच्या आयुष्यातही 'छावा' हा चित्रपट फार…

Read more

Sonali kulkarni

Sonali Kulkarni : “मी सतत त्यांच्याकडे पैसे…”, सोनालीच्या बालपणीचा संघर्ष

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही गेले अनेक वर्ष काम करत असणारी सोनाली कुलर्णी म्हटलं की दिल चाहता है चित्रपट सर्वात आधी डोळ्यांसमोर उभा राहतो. आजवर अनेक चित्रपटांतून सातत्याने विविधांगी भूमिका प्रेक्षकांना देणाऱ्या सोनाली कुलकर्णी यांचं बालपण मात्र फारच हलाखीचं होतं. घराची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी राहात आज त्यांनी आपलं नाव इंडस्ट्रीमध्ये कमावलं आहे.…

Read more