जास्त नाहीत. फक्त आणि फक्त पन्नास वर्ष. रजनीकांत यांच्या मेहनती, अष्टपैलू, यशस्वी, चौफेर वाटचालीच्या प्रगती पुस्तकातील एक टप्पा. लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘कुली’ हा त्याची भूमिका असलेला चित्रपट याच महत्वाच्या टप्प्यावर प्रदर्शित होतोय. रजनीकांतचा चित्रपट म्हणजे सबकुछ रजनीकांत. कारकिर्दीच्या एवढ्या प्रवासानंतर स्वतःला असे केंद्रस्थानी ठेवण्यात यशस्वी ठरलेली दोन हुकमी नावे. अमिताभ बच्चन व रजनीकांत.
वय त्यांच्यासाठी…
खऱ्या अर्थाने सुपरस्टार हे नाव सार्थ करणारा अभिनेता म्हणजे थालयवा रजनीकांत. फक्त साऊथचा नाही तर संपूर्ण जगातील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. रजनीकांत यांच्यासाठी त्यांचे फॅन्सचे प्रेम थक्क करणारे आहे. पोस्टरवर होणारे दुग्धाभिषेक, मंदिराची बांधणी हे सर्व निव्वळ फॅन्सचे प्रेम आहे. रजनीकांत आज वयाची ७५ वर्ष पूर्ण करत असताना देखील ते चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत झळकतात आणि…