साऊथ सुपरस्टार थलपती विजय (Thalapathy Vijay) यांनी आजवर एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देत चाहत्यांचं मनोरंजन केलं… पण आता त्यांनी आपल्या चाहत्यांना धक्का देत अभिनयातून कायमची निवृत्ती घेत असल्याचं जाहिर केलं… जगभरात थलपती विजय यांचा करोडोंचा चाहतावर्ग त्यांच्या या निर्णयामुळे सुन्न झाला आहे.. तमिळ फिल्म इंडस्ट्रीत रजनीकांत, कमल हासन यांच्या पाठोपाठ थलपती विजय हे फार मोठं…