अराऊंड द वर्ल्ड ‘बीटल्स’ का विभक्त झाले? ‘बीटल्स’मध्ये आलेल्या दुराव्याचा शोध घेणारी डॉक्यु-सिरीज ‘बीटल्स’ विभक्त झाल्यावर जगभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. ते नेमके का वेगळे झाले याच्या सुरस कहाण्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. खरं कारण काय होतं हे कधीच कुणी छातीठोकपणे सांगू शकलं नाही.Byअमोल परचुरे03/07/20220CommentsRead more