Skip to content Skip to sidebar Skip to footer
vivek agnihotri and palalvi joshi

“वरण-भात म्हणजे गरीबांचं जेवण”; Vivek Agnihotriच्या विधानावर मराठी कलाकारांचा संताप

‘द कश्मिर फाईल्स’, ‘द वॅक्सिन वॉर’ असे जळजळीत विषय आपल्या चित्रपटांमधून मांडणाऱ्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी सध्या मराठी जेवणावर केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे… मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) ही अग्निहोत्रींची बायको… नुकत्याच 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चक्क विवेक अग्नीहोत्री मराठी जेवणाला गरीबांचं जेवण समजतात असा खुलासा स्वत: पल्लवी जोशींनी केला…

Read more

director vivek agnihotri

The Kashmir Files चित्रपटाने देशाची मानसिकता कशी बदलली?

२०२२ मध्ये द कश्मिर फाईल्स (The Kashmir Files Movie) हा चित्रपट रिलीज झाला होता... तेथील कश्मिर पंडित यांचं जीवन आणि समाजापासून एका महत्वाच्या घटकाच्या अडचणी या चित्रपटातून मांडण्यात आल्या होत्या... दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सामाजातील असे विषय ज्यांना आजवर कुणीच वाचा फोडली नव्हती त्यांना चित्रपटाचं भव्य व्यासपीठ देत ग्लोबली विषय पोहोचावेत हा त्यांना कायम…

Read more

the bengal files movie

The Bengal Files: काश्मिरने रडवले आता बंगाल फाईल्स घाबरवणार!

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) ‘द ताशकंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files)’ या सत्य घटनांवर आधारित चित्रपटांनंतर आता 'द बंगाल फाइल्स: राईट टू लाईफ' (The Bengal Files : Right to Life) हा अंगावर काटा आणणारा आणि समाजातील आणखी एक दाहक सत्य लोकांसमोर आणणारा चित्रपट घेऊन येणार आहेत. नुकताच या चित्रपटाला मन हेलावून…

Read more

producer pallavi joshi

Pallavi Joshi : “मी हिंदीतच काम करते अशी मराठी चित्रपटसृष्टीची समजूत आहे”

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ हा कार्यक्रम जितका लहान मुलांची गाणी ऐकण्यासाठी पाहिला जात होता तितकाच तो पल्लवी जोशीच्या (Pallavi Joshi) अॅंकरिंगसाठी पाहिला जात होता. बालकलाकारापासून सुरु झालेली पल्लवी जोशीची अभिनयाची जर्नी द काश्मीर फाईल्सपर्यंत येऊन पोहोचली. मात्र, मराठी असूनही फारशी मराठी चित्रपटसृष्टीत न दिसलेल्या पल्लवी जोशीने याचं आता थेट उत्तर देत मराठी चित्रपटसृष्टीच मला बोलावत नाही…

Read more

anupam kher

Pallavi Joshi : अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका

पल्लवी जोशी (Pallavi joshi) या भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांच्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी करिअरमध्ये त्यांनी टेलिव्हिजनपासून चित्रपटांपर्यंत विविध माध्यमांतून काम केलं आहे आणि आज त्या एक प्रभावशाली चित्रपट निर्मात्या म्हणून ओळखल्या जातात. आपल्या भूमिकांमधील सखोल समज आणि प्रभावी सादरीकरणासाठी पल्लवी जोशी यांना ओळखले जाते. लवकरच पल्लवी जोशी एका नव्या…

Read more

The Kerala Story

The Kerala Story सिनेमाची काही दिवसातच तूफान कमाई; ‘द कश्मीर फाइल्स’लाही टाकले मागे 

दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपला विक्रम केला.

Read more

‘द काश्मीर फाइल्स’चा वाद पुन्हा रंगणार

द काश्मीर फाइल्सवर सातत्यानं टिका करणारी वादग्रस्त अभिनेत्री स्वरा भास्कर हिला आयतं निमित्त मिळालं आहे.  तिनं या वादात उडी घेतली आहे.  संपूर्ण जग सत्य पहात असल्याचं ट्विट तिनं केल्यानं द काश्मीर फाइल्सचा वाद पुन्हा रंगणार अशी चिन्हे आहेत.  

Read more