सीबीएफसीने निर्मात्यांना तब्बल 16 बदल सुचवले होते. काही लिप-लॉक दृश्ये आणि महिलांवरील अत्याचार दाखवणाऱ्या प्रसंगांमध्ये कात्री चालवण्यात आली आहे.
कधी कोणत्या चित्रपटावर किंवा मेकर्सवर टीका होईल याचा काही नेम नाही. अशाच कॉन्ट्रोवर्सी सध्या 'द केरला स्टोरी २:गोज बियॉंड' (The Kerala Story 2:Goes Beyond) मुळे सुरु झाली असून चक्क दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाला अतिशय वाईट चित्रपट असल्याचं म्हणत टीका केली आहे. इतकंच नाही कश्यप यांनी केरला स्टोरी २ चे दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंग…
ट्रेलरमध्ये काही दृश्ये अगदी अंगावर शहारे आणणारी आहेत. काही ठिकाणी हिंदू मुलींना जबरदस्तीने गोमांस खायला लावताना दाखवले आहे.