हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रुझ याला १६व्या गवर्नर्स पुरस्कार सोहळ्यात मानद ऑस्कर पुरस्कार देत त्याचा गौरव करण्यात आला... चित्रपटसृष्टीतील अमुल्य योगदानासाठी कलाकारांना हा मानद ऑस्कर पुरस्कार दिला जातो... टॉमसोबत डॉली पार्टन, कोरियोग्राफर डेबी एलन और प्रोडक्शन डिजाइनर व्यान थॉमस यांनाही हा पुरस्कार देण्यात आला... (Tom Cruise)
टॉम क्रुझ याने पुरस्कार स्वीकारल्यानंतर सगळ्यांचे आभार मानत आपलं मनोगत…
टॉम क्रुझ (Tom Cruise) आणि त्याच्या ‘मिशन इम्पोसिबल’ (Mission Impossible) चित्रपटाचे जगभरात करोडोंच्या घरात चाहते आहेत. १९९६ पासून सुरु झालेल्या मिशन इम्पोसिबल या फ्रॅंचायझीचा प्रवास ‘मिशन इम्पोसिबल-द फाइनल रेकनिंग’ (Mission Impossible : The Final Reckoning) या आठव्या भागापर्यंत पोहोचला आहे. भारतीय प्रेक्षक अॅक्शन चित्रपटांचे विशेष चाहते आहेत. त्यामुळेच ‘मिशन इम्पोसिबल’ चित्रपटाच्या टीमने टॉम क्रुझसोबत भारतात…
मिशन इम्पॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन हा अमेरिकन अॅक्शन स्पाय चित्रपट आहे. जो क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून तेच या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट मिशन इम्पॉसिबल – फॉलआउट (2018) याचा सिक्वेल आहे.
लहानपणी डिक्सेस्लीया या आजारामुळे बारा वर्षात पंधरा शाळा बदलणारा मुलगा पुढे हॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय आणि महागडा अभिनेत होईल, हे कोणाला सांगितलं असतं तर नक्कीच पटलं नसतं. कौंटुंबिक वाद, पैशाची चणचण, वारंवार होणा-या दुखापती यावर मात करत या मुलानं मिशन पॉसीबल साध्य केलं
नासाने थेट टॉम क्रुझला घेऊन आंतराळात शुटींग करायचे ठरवले आहे. आंतराळात पहिल्यांदाच अशाप्रकारे चित्रपटाचे शुटींग होणार आहे.