मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित-अभिनित ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट नावामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता... सेन्सॉर बोर्डासह उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवूनही पुण्यात या सिनेमाचे दोन शो काही हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पाडण्यात आले होते. यानंतर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने एकत्र येत या चित्रपटाच्या टीमला पाठिंबा दिला होता... आता हा चित्रपट ‘तू बोल ना’ या नव्या नावासह रिलीज…