तुकाराम महाराज म्हणतात, देव स्वतःहून कीर्तन करणाऱ्यांच्या कीर्तनात गोडी आहे की नाही ते ठरवितो व गोडी मिळाल्यास तेथे स्वतःजातीने हजर राहतो.
अभिनेते किरण माने (Kiran Mane) नेहमीच आपल्या अभिनयाने आणि आपल्या वक्तव्यांनी नेहमीच प्रकाशझोतात येत असतात. किरण माने हे मराठी टेलिव्हिजन विश्वातील अतिशय प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. किरण माने यांच्या सोशल मीडिया पोस्ट पहिल्या तर आपल्या लक्षात येईल की ते उत्तम अभिनेते असण्यासोबतच उत्तम लेखक देखील आहेत. (Kiran…