आज चित्रपटांइतकेच किंबहुना त्याहून थोडे जास्त प्रेम ओटीटी माध्यमाला मिळते. या माध्यमाची लोकप्रियता आणि पोहोच पाहून अनेक मोठमोठ्या कलाकारांना देखील या प्लॅटफॉर्मवर काम करण्याचा मोह आवरता आला नाही. मुख्य म्हणजे या माध्यमातून अतिशय वेगवेगळे आणि हटकर विषय हाताळले जातात, त्यामुळे याची लोकप्रियता खूपच वाढत असते. (Half CA Season 2)
या ओटीटीवर अनेक वेबसिरीज, शो येतात…
‘पंचायत’मध्ये दुर्गेश कुमारने साकारलेला भूषण फुलेरा गावातील सत्ताधाऱ्यांचा विरोध करण्यासाठी कारण शोधत असतो